{"product_id":"bittuchi-suryasahal-kavita-bhalerao-marathi-kids-story-book","title":"Bittoochee Suryasahal 5+ | बिट्टूची सूर्यसहल 5+","description":"\u003cp\u003eमंगळग्रहावर यान उतरल्याची बातमी बिट्टूने टीव्हीवर पाहिली आणि त्याला एक मस्त कल्पना सुचली. सूर्यावर जाण्यासाठी अवकाशयान तयार करायचे ठरवून बिट्टू कामाला लागला. कसे बनवले त्याने हे यान ? तो यानातून सूर्यावर गेला का ? बिट्टू आणि त्याच्यासारख्याच इतर डोकेबाज मुलांच्या गोष्टी या पुस्तकात वाचू या- \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eबिट्टूची सूर्यसहल\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Kalasahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":47686670811293,"sku":"KS-BS-010","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0726\/2057\/2829\/files\/cover_original-copy-0.jpg?v=1772793209","url":"https:\/\/www.kalasahitya.com\/products\/bittuchi-suryasahal-kavita-bhalerao-marathi-kids-story-book","provider":"Kalasahitya ","version":"1.0","type":"link"}