{"product_id":"havamanshastradnya-anna-mani-varsha-ganjendragadkar-marathi-biography-book","title":"Havamanshastrdnya Anna Mani 6+ | हवामान शास्त्रज्ञ अन्ना मणी 6+","description":"\u003cp\u003eअन्नाच्या वाढदिवसाला तिच्या घरच्यांनी हिऱ्याचे कानातले भेट दिले. पण तिला ते मुळीच आवडले नाही. तिला एकच भेट हवी होती - पुस्तकांची ! अन्ना पुढे मोठी हवामानशास्त्रज्ञ झाली. तिला कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागले, तिने काय काय कष्ट सोसले आणि तिने कोणते शोध लावले ? चला, या पुस्तकात वाचू या.\u003c\/p\u003e","brand":"Kalasahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":47686637027485,"sku":"KS-HAM-033","price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0726\/2057\/2829\/files\/annamani.jpg?v=1773735654","url":"https:\/\/www.kalasahitya.com\/products\/havamanshastradnya-anna-mani-varsha-ganjendragadkar-marathi-biography-book","provider":"Kalasahitya ","version":"1.0","type":"link"}