{"product_id":"laingikta-shikshan-dr-vitthal-prabhu-marathi-health-education-book","title":"Laingikta Shikshan | लैंगिकता शिक्षण","description":"\u003cp\u003eLaingikta shikshan | लैंगिकता शिक्षण by Dr. Vitthal Prabhu | डॉ. विठ्ठल प्रभू हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपण, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Kalasahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":47685473009821,"sku":"KS-LS-027","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0726\/2057\/2829\/files\/Laingikata-Shikshan.jpg?v=1772801512","url":"https:\/\/www.kalasahitya.com\/products\/laingikta-shikshan-dr-vitthal-prabhu-marathi-health-education-book","provider":"Kalasahitya ","version":"1.0","type":"link"}