{"product_id":"majboot-kutumb-ani-itar-katha-rajiv-tambe-marathi-kids-story-book","title":"Majbut Kutumb Ani Itar Katha 5+ | मजबूत कुटुंब आणि इतर कथा 5+","description":"\u003cp\u003eमाझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणाऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील...\u003c\/p\u003e","brand":"Kalasahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":47686619955357,"sku":"KS-MKI-042","price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0726\/2057\/2829\/files\/MajbutKutumb.jpg?v=1774261540","url":"https:\/\/www.kalasahitya.com\/products\/majboot-kutumb-ani-itar-katha-rajiv-tambe-marathi-kids-story-book","provider":"Kalasahitya ","version":"1.0","type":"link"}