{"product_id":"shubhashree-kumbh-diwali-ank-2026","title":"Shubhashree Kumbh Diwali Ank 2026 | शुभश्री कुंभ दिवाळी विशेषांक २०२६","description":"\u003cp\u003eशुभश्री – कुंभ : श्रद्धा आणि अनंत प्रवाह | दिवाळी विशेषांक २०२६\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय संस्कृती, अध्यात्म आणि कुंभपर्वाच्या परंपरेचा वेध घेणारा शुभश्री दिवाळी विशेषांक २०२६ – कुंभ वाचकांसाठी सादर आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'श्रद्धा आणि अनंत प्रवाह' ही संकल्पना असलेला हा विशेषांक नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभ २०२७ या धार्मिक आणि सांस्कृतिक पर्वाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुंभपर्वाची परंपरा, साधुसंतांचे आध्यात्मिक विश्व आणि भारतीय धार्मिक संस्कृती यांची ओळख करून देणारे या अंकाचे मुखपृष्ठ लक्षवेधी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Kalasahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":69273835208946,"sku":"DIWALI-ANK-2026-SHUBHASHREE-KUMBH","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0726\/2057\/2829\/files\/WhatsAppImage2026-11-08at11.37.51AM.jpg?v=1794339047","url":"https:\/\/www.kalasahitya.com\/products\/shubhashree-kumbh-diwali-ank-2026","provider":"Kalasahitya ","version":"1.0","type":"link"}