Skip to product information
Fesale Kutumbiy-Gargare Kutumbiy-Vartonde Kutumbiy 5+ | फेसाळे कुटुंबीय-गरगरे कुटुंबीय-वरतोंडे कुटुंबीय 5+

Fesale Kutumbiy-Gargare Kutumbiy-Vartonde Kutumbiy 5+ | फेसाळे कुटुंबीय-गरगरे कुटुंबीय-वरतोंडे कुटुंबीय 5+

Sale price  Rs. 126.00 Regular price  Rs. 140.00

माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणाऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील.

Author Rajiv Tambe

Publisher Rajhans Prakashan

You may also like