Skip to product information
Hirachi Gosht 5+ | हिराची गोष्ट 5+

Hirachi Gosht 5+ | हिराची गोष्ट 5+

Rs. 50.00

कोकणात आजोबांकडे राहणारी हिरा एक दिवस मुंबईला पोचली, रुपालीला सोबत करण्यासाठी. रुपालीची आणि तिची गट्टी जमली खरी, पण मुंबईतल्या बंदिस्त वातावरणात हिराचे मन रमेना. ती कोकणात परतली. पुढे काय झाले ? वाचूया - हिराची गोष्ट

Author Madhuri Talvalkar

Publisher Rajhans Prakashan

You may also like