Skip to product information
Sheptichya Goshti 5+ | शेपटीच्या गोष्टी 5+

Sheptichya Goshti 5+ | शेपटीच्या गोष्टी 5+

Sale price  Rs. 54.00 Regular price  Rs. 60.00

शेपटी हा अनेक प्राण्यांच्या शरीराचा महत्त्वाचा आणि अतिशय उपयुक्त अवयव आहे. ठरावीक प्राण्यांनाच हा अवयव का मिळाला ? शेपटीचे काय काय उपयोग असतात ? शेपटी नसती, तर त्यांना जगता आले असते का ? चला, या पुस्तकात शोधू या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे. शेपटीच्या गोष्टी

Author Sureshchandra Warghde

Publisher Rajhans Prakashan

You may also like