Shikshan Sanjivani Diwali Ank 2026 | शिक्षण संजीवनी दिवाळी अंक २०२६ | Educational Magazine
शिक्षण संजीवनी – दिवाळी विशेषांक २०२६
शिक्षण क्षेत्रातील विचारांना नवी दिशा देणारे शिक्षण संजीवनी हे राज्यस्तरीय मासिक आपल्या दिवाळी विशेषांक २०२६ सह वाचकांसाठी सादर आहे. शिक्षणविषयक विचारांची पेरणी करणाऱ्या या मासिकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांना व्यासपीठ मिळते.
दिवाळी विशेषांकाच्या मुखपृष्ठावर मुलांचे शिक्षण, संस्कार, सर्जनशीलता आणि दिवाळीतील सांस्कृतिक उपक्रमांचे सुंदर चित्रण आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी हा अंक वाचनसंग्रहात समाविष्ट करण्यासारखा आहे.
अंकाची माहिती:
-
नाव: शिक्षण संजीवनी
-
वर्ष: २०२६
-
वर्ष: पहिले
-
अंक: तिसरा
-
संपादक: देविदास रमेश लिमजे
-
कार्यकारी संपादक: डॉ. संजय वसंत जगताप
-
पृष्ठसंख्या: २२०
Author
Publisher