Skip to product information
Swapnamihini | स्वप्नमोहिनी

Swapnamihini | स्वप्नमोहिनी

Sale price  Rs. 108.00 Regular price  Rs. 125.00

स्वप्नमोहिनी ही नारायण धारप यांची विज्ञान, भय आणि गूढ यांची सांगड घालणारी एक रोमांचक कादंबरी आहे. ॲस्ट्रोपायलट दिक्पाल आर्य – धाडसी, हजरजबाबी आणि बुद्धिमान – याची मंगळावर जाण्यासाठी निवड होते. मानवजातीच्या प्रतिनिधी म्हणून तो मंगळावर पाऊल ठेवतो; परंतु जेव्हा तो अपेक्षेपेक्षा अधिक दिवसांनी पृथ्वीवर परततो, तेव्हा सुरू होते एका अकल्पित आणि अज्ञात विश्वातील भीषण प्रवासाची कथा.
“Swapnamohini” by Narayan Dharap is a thrilling blend of science fiction and psychological mystery. The story of astronaut Dikpal Arya takes readers beyond the boundaries of space and into the depths of human ambition and fear. Dharap’s masterful storytelling grips readers till the very end — a true gem for fans of Marathi thrillers and sci-fi.

Author Narayan Dharap

Publisher Rohan Prakashan

You may also like