Skip to product information
Aambegaon Kenvha Yenar | आंबे केंव्हा येणार

Aambegaon Kenvha Yenar | आंबे केंव्हा येणार

Sale price  Rs. 95.00 Regular price  Rs. 100.00

लहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिका

जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतातवेगवेगळे रंगआवाजशब्दआणि प्राणी-पक्षीझाडं-फुलंदिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात.ही चित्रमय पुस्तकंत्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करतील.ही पुस्तकं मुलांना पाहू द्याहाताळू द्यात्यांना या गोष्टी सांगतानाचआजूबाजूच्या प्रत्यक्ष गोष्टीही दाखवात्याबद्दल गप्पाही मारा.

Author

Publisher Jyotsna Prakashan

You may also like