Skip to product information
Bittoochee Suryasahal 5+ | बिट्टूची सूर्यसहल 5+

Bittoochee Suryasahal 5+ | बिट्टूची सूर्यसहल 5+

Rs. 50.00

मंगळग्रहावर यान उतरल्याची बातमी बिट्टूने टीव्हीवर पाहिली आणि त्याला एक मस्त कल्पना सुचली. सूर्यावर जाण्यासाठी अवकाशयान तयार करायचे ठरवून बिट्टू कामाला लागला. कसे बनवले त्याने हे यान ? तो यानातून सूर्यावर गेला का ? बिट्टू आणि त्याच्यासारख्याच इतर डोकेबाज मुलांच्या गोष्टी या पुस्तकात वाचू या- 

बिट्टूची सूर्यसहल

Author Kavita Bhalerao

Publisher Rajhans Prakaashan

You may also like