How to Let Things Go | हाऊ टू लेट थिंग्स गो
हाऊ टू लेट थिंग्ज गो – प्रसिद्ध झेन भिक्खू शुनम्यो मसुनो यांचं मार्गदर्शक पुस्तक, जे सांगतं — कधी कधी काहीही न करणं हीच सर्वोत्तम कृती असते. आजच्या ताणतणावपूर्ण दुनियेत आपण सतत बातम्या, सोशल मीडिया, ईमेल्स आणि अनंत मेसेजेसमध्ये अडकलेलो असतो… आणि मनाला विश्रांती कधी आणि कशी द्यावी हेच कळेनासं होतं. या पुस्तकातील ९९ झेन-आधारित टिप्स, साधे धडे आणि वास्तववादी मार्गदर्शन वाचताना आपण तणाव कमी करण्याची कला, ‘नाही’ म्हणण्याची ताकद, आणि आपल्या मर्यादा स्वीकारून शांत व समाधानकारक आयुष्य जगण्याची दृष्टी मिळते.
“Control” सोडताना मनात येणारी अस्वस्थता, सतत व्यस्त राहण्याची सवय, आणि छोट्या ब्रेक्सची गरज — हे सर्व लेखक हलक्या आणि प्रभावी शैलीत समजावतात. समाजमाध्यमे ही साधने आहेत, जीवन नव्हे; मोठे निर्णय दिवसाच्या प्रकाशात घ्यावेत; आणि जितके आपण धावतो, तितके थांबण्याची गरज अधिक असते — हे सत्य मनाला भिडते.
How To Let Things Go (Marathi Edition) आता Kalasahitya वर उपलब्ध आहे.
आत्ताच 👉 Buy Online, Kharedi Kara, Shop Now
संपूर्ण भारतभर Free Shipping मिळते.
हे पुस्तक तुम्हाला स्वतःशी मैत्री करायला, चिंता सोडायला आणि मन शांत ठेवून आनंदी जगण्याची कला शिकवेल — आजच या प्रवासाची सुरुवात करा!
Author Sunamyo masono
Publisher Madhushree Publication