Skip to product information
Hushar Kombda 5+ | हुशार कोंबडा 5+

Hushar Kombda 5+ | हुशार कोंबडा 5+

Rs. 35.00

एक होता, हुशार आणि कष्टाळू कोंबडा ! तो स्वत: तर काम करायचाच, पण बाकीच्यांनाही कामाला लावायचा. आयते खाण्यापेक्षा स्वत:चे अन्न स्वत: पिकवायची कला त्याने आपल्या मित्रांना कशी शिकवली, ते पाहू या, या मजेशीर गोष्टीत..

Author Madhuri Talvalkar

Publisher Rajhans Prakashan

You may also like