Skip to product information
Laingikta Shikshan | लैंगिकता शिक्षण

Laingikta Shikshan | लैंगिकता शिक्षण

Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00

Laingikta shikshan | लैंगिकता शिक्षण by Dr. Vitthal Prabhu | डॉ. विठ्ठल प्रभू हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपण, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.

Author Dr Vitthal Prabhu

Publisher Rajhans Prakashan

You may also like