Skip to product information
Mantra Nisargacha 5+ | मंत्र निसर्गाचा 5+

Mantra Nisargacha 5+ | मंत्र निसर्गाचा 5+

Rs. 50.00

पूर्वी हिरवेगार असलेले वडगाव हळूहळू उजाड झाले. पाण्याच्या टंचाईने बेजार झाले. एक वर्ष पाऊस वेळेवर आला नाही. गावात आलेल्या एका साधुबुवांना काही गावक-यांनी साकडे घातले.. त्याचा काही परिणाम झाला का ? आजीबाईंनी कोणता उपाय सांगितला ? चला, वाचूया... 

मंत्र निसर्गाचा

Author Madhuri Talvalkar

Publisher Rajhans Prakashan

You may also like