Skip to product information
Mi Kon? Kon Mi? | मी कोण? कोण मी?

Mi Kon? Kon Mi? | मी कोण? कोण मी?

Rs. 60.00

मी कोण? कोण मी? आनंद चाबुकस्वार वाचायचे शब्द, वेचायचे अर्थ खरं तर बोलकी, तरी मितभाषी दिसते पिसासारखी हलकी समजत नाही कधीकधी वाचून संपते पटकन, पण रेंगाळते कित्येक क्षण! मी कोण? कोण मी? लहान मुलांना त्यांच्या आसपासच्या जगाची ओळख करून देणाऱ्या साध्या, सोप्या कविता. ज्या कोड्यांसारखे उत्तर शोधायला सांगतात.

Author Anand Chabukswar

Publisher Jyotsna Prakashan

You may also like