Outlive | आउटलिव्ह
आउटलिव्ह – जीवन वाढवण्याचा साधा ध्यास नव्हे, तर आरोग्यपूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्य कसं जगावं याचं विज्ञान! दीर्घायुष्य विषयातील जागतिक स्तरावरील तज्ज्ञ डॉ. पीटर अटिया यांनी स्वतःच्या अनुभवातून — फिट दिसत असूनही शरीरात घातक बदल सुरू असू शकतात — याची जाणीव करून घेतली. याच धक्क्यातून त्यांनी दीर्घायुष्याचं रहस्य शोधण्याचा वैज्ञानिक प्रवास सुरू केला.
परंपरागत आरोग्यसेवा बहुतेक वेळा आजार झाल्यानंतरच कामाला लागते — आणि तेव्हा अनेकदा उशीर झालेला असतो. त्यामुळे उपचाराऐवजी प्रतिबंध हा दृष्टिकोन, प्रो-अॅक्टिव्ह आरोग्य व्यवस्थापन आणि शरीरात होणारे धोकादायक बदल आधीच समजून घेऊन त्यावर योग्य वेळी उपाय करणे — याचा सखोल आराखडा या पुस्तकात आहे.
Metabolic health, हृदयाची सुरक्षा, cognitive fitness, भावनिक स्वास्थ्य, शारीरिक क्षमता — या सर्वांचा एकत्रित विचार करून दीर्घायुष्य विज्ञानावर आधारित पद्धतीने कसं साध्य करावं याचं अत्यंत व्यवहार्य, संशोधनाधारित मार्गदर्शन यात दिलं आहे.
आरोग्य, जीवनशैली, व्यायाम, आहार, झोप आणि मानसिक आरोग्य या सगळ्यांबाबत धक्कादायक सत्य, practically उपयोगी सल्ले आणि पुढील दशकात आपल्या आयुष्याचा कसा कायापालट होऊ शकतो — या सर्वांची प्रेरणादायी माहिती देणारं पुस्तक.
Outlive (मराठी आवृत्ती) आता Kalasahitya वर उपलब्ध आहे.
ताबडतोब 👉 Buy Online, Kharedi Kara, Shop Now
संपूर्ण भारतभर Free Shipping सुविधा मिळेल.
Author Dr Peter Atiya
Publisher Madhushree Publication