Skip to product information
Padmagandha + Uttam Anuvad Diwali Ank Combo 2026 | पद्मगंधा + उत्तम अनुवाद विशेष संच

Padmagandha + Uttam Anuvad Diwali Ank Combo 2026 | पद्मगंधा + उत्तम अनुवाद विशेष संच

Sale price  Rs. 720.00 Regular price  Rs. 800.00

पद्मगंधा + उत्तम अनुवाद दिवाळी अंक २०२६ – दोन दर्जेदार दिवाळी अंकांचा विशेष संच

मराठी वाचनप्रेमींसाठी कलासाहित्य घेऊन आले आहे दोन दर्जेदार दिवाळी अंकांचा खास संच! या संचामध्ये मराठी वाचनसंस्कृतीतील मानाचा दिवाळी अंक पद्मगंधा आणि विविध भाषांतील दर्जेदार साहित्याचा मराठी अनुवाद सादर करणारा उत्तम अनुवाद हे दोन दिवाळी अंक समाविष्ट आहेत.

या संचामध्ये मिळतील:

  • पद्मगंधा दिवाळी अंक २०२६

  • उत्तम अनुवाद दिवाळी अंक २०२६

किंमत आणि बचत:

  • एकत्रित मूळ किंमत: ₹८००

  • विशेष संचाची किंमत: ₹७२०

  • तुमची बचत: ₹८०

दोन दर्जेदार दिवाळी अंकांचा आनंद एकत्र घ्या आणि आपल्या दिवाळीच्या वाचनसंग्रहात साहित्याची सुंदर भर घाला.

Author

Publisher

You may also like