Skip to product information
Shubhashree Kumbh Diwali Ank 2026 | शुभश्री कुंभ दिवाळी विशेषांक २०२६

Shubhashree Kumbh Diwali Ank 2026 | शुभश्री कुंभ दिवाळी विशेषांक २०२६

Rs. 315.00

शुभश्री – कुंभ : श्रद्धा आणि अनंत प्रवाह | दिवाळी विशेषांक २०२६

भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि कुंभपर्वाच्या परंपरेचा वेध घेणारा शुभश्री दिवाळी विशेषांक २०२६ – कुंभ वाचकांसाठी सादर आहे.

'श्रद्धा आणि अनंत प्रवाह' ही संकल्पना असलेला हा विशेषांक नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभ २०२७ या धार्मिक आणि सांस्कृतिक पर्वाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आला आहे.

कुंभपर्वाची परंपरा, साधुसंतांचे आध्यात्मिक विश्व आणि भारतीय धार्मिक संस्कृती यांची ओळख करून देणारे या अंकाचे मुखपृष्ठ लक्षवेधी आहे.

Author

Publisher

You may also like