Skip to product information
Sonya 5+ | सोन्या 5+

Sonya 5+ | सोन्या 5+

Rs. 50.00

सोन्या हा छाया आणि शिरीषचा लाडका कुत्रा. सोन्याला आपल्या रूपाचे फार कौतुक होते.  पण हे रूप आता त्याला सोडून गेले होते. मग सोन्याने काय केले ? कुठल्या संकटांना तोंड दिले ? त्याला छाया आणि शिरीष परत भेटले का ? वाचू या, 

सोन्या

Author Madhuri Talvalkar

Publisher Rajhans Prakashan

You may also like