Skip to product information
The Daily Dad Marathi Book | द डेली डॅड | Ryan Holiday | Parenting Advice for Moms & Dads

The Daily Dad Marathi Book | द डेली डॅड | Ryan Holiday | Parenting Advice for Moms & Dads

Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00

The Daily Dad | द डेली डॅड हे Ryan Holiday | रायन हॉलिडे लिखित आई-बाबांसाठी पालकत्वाचे ३६६ कालातीत कानमंत्र देणारे प्रेरणादायी पुस्तक आहे. पालक होणं ही आयुष्यभराची अर्थपूर्ण आणि मोठी जबाबदारी आहे; या प्रवासात आनंद, प्रेम, चिडचिड, अपयश, शिकणं आणि स्वतःला घडवणं हे सगळं एकत्र अनुभवायला मिळतं.

या पुस्तकात इतिहासातील अनुभव, पालकत्वातील आव्हाने आणि बेस्टसेलिंग लेखक रायन हॉलिडे यांच्या स्वतःच्या पालकत्वाच्या अनुभवांवर आधारित चिंतनं दिली आहेत. रोज एक विचार, रोज एक सल्ला आणि रोज पालक म्हणून स्वतःला अधिक सजग बनवण्याची संधी हे पुस्तक देते.

Parenting Marathi book, daily parenting advice, parenting tips for moms and dads, family life, आणि personal growth for parents या विषयांत रस असणाऱ्या वाचकांसाठी The Daily Dad अत्यंत उपयुक्त आहे. हे पुस्तक कधी मौलिक सल्ले देते, कधी कान टोचते, कधी पाठीवर शाबासकीची थाप देते आणि कधी पालकत्वाचा प्रवास अधिक सुकर करणाऱ्या युक्तीच्या गोष्टी सांगते.

Author Ryan Holiday

Publisher Madhushree Publication

You may also like